Bajar BhavBlogMarathi News

Kapus Bajar Bhav आजचे जिल्हा निहाय चालू कापुस बाजारभाव लगेच पहा

Kapus Bajar Bhav नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजारभाव चालू आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

 

सध्या पाहिले तर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण दिसून येत आहे यामुळे अनेक ठिकाणी कापूस या पिकाचे नुकसान झाले त्यासोबतच काही प्रमाणात तुरीचे तर रब्बी हंगामामध्ये बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले दिसून येते.

 

Kapus Bajar Bhav बऱ्याच ठिकाणी पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणाचे कापूस बाजार भाव हे अपडेट झालेले नाहीत तर काही ठिकाणी बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामधील बाजारभाव अपडेट झालेले आहेत ते सर्व बाजारभाव आपल्याला खाली पाहायला मिळतील.

 

कापसाचे बाजार भाव हे आणखीन सुद्धा वाढताना दिसत नाहीत कारण की आत्तापर्यंत कापसाचे बाजार भाव 7500 आत मध्येच आहेत अनेक शेतकरी पैशाची गरज असल्यामुळे काही प्रमाणात कापूस बाजारात विकण्यासाठी नेत आहेत तरीसुद्धा त्यांना बाजारभावाची माहिती मिळावी म्हणून आम्ही या वेबसाईटवर बाजार भाव टाकलेले आहेत.Kapus Bajar Bhav

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/11/2023
काटोल लोकल 260 7000 7111 7050
वडवणी 45 7200 7275 7225
वरोरा लोकल 1073 6000 7200 7100
वरोरा-खांबाडा लोकल 431 7000 7150 7125
काटोल लोकल 45 6900 7100 7050
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल 210 7000 7100 7050
राळेगाव 4000 7000 7150 7100
भद्रावती 107 7050 7100 7075
समुद्रपूर 813 7100 7250 7200
वडवणी 110 7050 7250 7130
मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल 1222 6850 7050 6950
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 1337 6900 7025 6975
परभणी हायब्रीड 405 7280 7395 7375
अकोला लोकल 32 7100 7200 7200
उमरेड लोकल 452 7000 7090 7030
वरोरा लोकल 1580 6900 7200 7100
वरोरा-खांबाडा लोकल 421 7000 7150 7100
नेर परसोपंत लोकल 32 7000 7000 7000
सिंदी(सेलू) लांब स्टेपल 200 7150 7200 7180
यावल मध्यम स्टेपल 133 6310 7000 6810
हिमायतनगर मध्यम स्टेपल 34 6800 7000 6900
पुलगाव मध्यम स्टेपल 2570 6900 7325 7165
फुलंब्री मध्यम स्टेपल 313 7100 7300 7200
पुसद 130 6950 7075 7000
संगमनेर 135 6000 7100 6550
सावनेर 2000 6950 6950 6950

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button