Bajar BhavBlogMarathi News

Tur Bajar Bhav आजचे जिल्हा-निहाय तुर बाजार भाव लगेच पहा

Tur Bajar Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखात तुर चालु बाजारभाव पाहणार आहोत कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुर बाजार भाव कसे चालू आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात दिलेली आहे.

 

 

काही जिल्ह्यांमध्ये तूर बाजार भाव कमी असतात तर काही जिल्ह्यांमध्ये तुर बाजार भाव जास्त असतात त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विकण्यासाठी कुठे न्यावी हे कळत नाही यामुळे आम्ही या लेखात ज्या जिल्ह्यात जास्त बाजार भाव आहेत त्या जिल्ह्यांची व ज्या जिल्ह्यात कमी बाजार भाव आहेत या सर्व जिल्ह्यांची माहिती आपल्याला या लेखात देणार आहोत.

 

आता सध्या तूर बाजार भाव वाढलेले आहेत पण नवीन तुर बाजारांमध्ये आल्यानंतर तुर बाजार भाव कसे राहतील हे आणखीन सुद्धा सांगता येत नाही कारण की आता सध्या तुरीला चांगलाच भाव मिळत आहे.

 

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
25/11/2023
राहूरी -वांबोरी 5 9300 9300 9300
लातूर लाल 59 8100 10100 9450
अकोला लाल 119 9200 10100 9900
अमरावती लाल 66 9500 9900 9700
मालेगाव लाल 3 8600 9199 8980
नागपूर लाल 10 7000 9100 8575
वाशीम लाल 150 9050 9551 9200
वाशीम – अनसींग लाल 6 8500 10000 9500
अमळनेर लाल 3 7000 9100 9100
मुर्तीजापूर लाल 20 7975 10200 9550
मलकापूर लाल 27 7000 10500 9000
सिंदी(सेलू) लाल 2 11000 11000 11000
अहमदनगर 42 8000 10000 9000
मानोरा 36 9591 10175 9866
मुरुम गज्जर 1 8000 8000 8000

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button