Farm Loan Waiver 2024 : 2 लाखांच्या आतील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी……!

Farm Loan Waiver 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाईल.

गावनिहाय यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

योजनेची व्याप्ती

राज्य सरकारकडे एकूण 36 लाख 45 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी आले आहेत. या आकड्यावरून राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे दिसून येते. ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

योजनेची अंमलबजावणी Farm Loan Waiver

सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून, आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिली यादी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आली, तर दुसरी यादी फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली. दुसऱ्या यादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती, नवीन व्हेरिएंट लुक लक्झरी

कारची किंमत फक्त 3.39 लाख मायलेज 34……!

Back to top button