Karj Mafi Yadi Update : तुमच्या खात्यात 50 हजार जमा झाले 100% लाभार्थी यादीत नाव पहा ……..!

Karj Mafi Yadi Update : सरकारने प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे.

शेतकऱ्याच्या बँक खात्यात 50 हजार

लाभार्थी यादी जाहीर………!

तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. तसेच एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेला शेतकरी अपात्र ठरला. मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजना 2024

मोफत बोअरिंग योजना सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतात बोरिंग होणार ,

त्वरित ऑनलाइन अर्ज करा …!

Back to top button