Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजेनेत पुन्हा 12 फार मोठे बदल , तात्काळ करा ऑनलाईन अर्ज ……. !

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ वरून ६५ वर्षे करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाची लिंक येथे आहे

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना सुरू करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. मात्र योजना जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी पोर्टल अद्याप सुरू झालेले नाही. योजना जाहीर केली आहे. पण पोर्टल अजूनही बंदच आहे. त्यामुळे या योजनेसाठी शासनाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंजाब नॅशनल बँक आधार कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंत

वैयक्तिक कर्ज देत आहे, आता ऑनलाइन अर्ज करा ……..!

Back to top button