Ladki Bahin Yojana Online Form Update : माझी लाडकी बहीण फॉर्म चुकला आहे ? अशी करा दुरुस्ती 0 मिनिटात नवीन ऑप्शन आले ……..!
Ladki Bahin Yojana Online Form Update : लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून द्या, 50 रुपये मिळवा; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Ladki Bahin Yojana : नोंदणी करणाऱ्या घटकांना प्रति फॉर्म 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूदही या योजनेतंर्गत करण्यात आली आहे.
येथून जाणून घ्या संपूर्ण माहिती ……….!
महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यभरातील महिलांसाठी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. या सर्व योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजना. या योजनेसाठी गावागावांत, जिल्ह्यात यांसारख्या अनेक ठिकाणी महिलांची झुंबड उडाली आहे.