Mini Tractor Yojana Apply : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! फक्त 35 हजार रुपये भरून मिळवा मिनी ट्रॅक्टर, इथे बघा कुठे करायचा अर्ज ..!

Mini Tractor Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना आणली आहे. या सहाय्यक कृषी उपकरणांवर तुम्हाला सरकारकडून सुमारे 90 टक्के सबसिडी (मिनी ट्रॅक्टर सबसिडी) मिळेल. ट्रॅक्टर घेण्यासाठी तुम्हाला फक्त 35,000 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देणार आहे.
देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना शेतीची सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने करता आली पाहिजेत. यासाठी सरकारने नवीन योजनाही आणली आहे.