ट्रेण्डिंग

Farmer Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा करत आहे, फक्त पात्र शेतकरीच करू शकणार आहेत……..!

Farmer Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ एक रुपया भरून सर्वंकष पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

1500 रुपये जमा या तारखेला येथे क्लिक करा ………..!

पालघर जिल्ह्यात धान, नाचणी आणि उडीद पिके योजनेअंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहेत. शेतकरी केवळ एक रुपया भरून या विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकऱ्यांचा उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँक आधार कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंत

वैयक्तिक कर्ज देत आहे, आता ऑनलाइन अर्ज करा ……..!

Farmer Yojana

या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याने अधिकृत बँकेत विम्यासाठी अर्ज करावा आणि विम्याचा हप्ता त्याच्या सातबा प्रत, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणी स्वयंघोषणा फॉर्मसह भरावा. पेमेंटची पावती तुमच्याकडे ठेवा. तुम्ही C.S.C केंद्रावर तुमच्या सरकारी पोर्टलच्या मदतीने विमा योजनेत सामील होऊ शकता अन्यथा तुम्ही www.pmfby.gov.in पोर्टल वापरू शकता. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे. Farmer Yojana

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या बँकेत खाती असलेल्या

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार माफ …….!

केंद्र सरकारने २०१६ पासून प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजना सुरू केली. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के व रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तर दोन्ही हंगामांतील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के रकमी शेतकऱ्यांकडून घेतली जात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button