ट्रेण्डिंग

Loan Scheme 2024 : महिलांना सरकारकडून व्यवसायासाठी 3 लाखांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज मिळेल..! या ठिकाणी त्वरित ऑनलाइन अर्ज करा…….!

Loan Scheme 2024 : नमस्कार मित्रांनो, Loan Scheme 2024महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे उद्योगिनी योजना. उद्योगिनी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.

जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया !

मात्र ही योजना अद्याप काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली नाही. मात्र, ही योजना सुरू झाल्यानंतर महिलांना निश्चितच फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही महत्त्वाची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज योजना 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार ?

जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं …….!

महिलांना बिनव्याजी तीन लाख रुपये देऊन महिला स्वत:साठी चांगला व्यवसाय सुरू करू शकतात. आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी कोणती कागदपत्रे असावीत, याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे…

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आवश्यक आहेत. तसेच या योजनेंतर्गत महिलांना राष्ट्रीयकृत बँकांकडून तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.

कमी व्याजदरात कर्ज ; कठीण काळात ठरते संजीवनी ,

शेतकऱ्यांनो सरकारची ‘ही’ योजना माहिती आहे का ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button