Loan Waiver : राज्यातील या शेतकऱ्यांची कर्जमाफी शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केली आहे …….!

Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात शासन निर्णय (जीआर)ही जारी करण्यात आला आहे. ही कर्जमाफी योजना 2024 मध्ये लागू करण्यात येणार असून, यामुळे मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!
कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल ?
या योजनेंतर्गत जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्या बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुलींना मोफत स्कूटी मिळणारं तेही एका दिवसांत ,
येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!
किती रक्कम वितरित केली जाईल ? Loan Waiver
या योजनेंतर्गत काही जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी 52 लाख 565 रुपयांची रक्कम वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय 2023 च्या हिवाळी अधिवेशनात 379 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बँक आधार कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे,
शासन निर्णयाची माहिती कशी मिळवायची ?
शेतकऱ्यांसाठीच्या या महत्त्वाच्या निर्णयाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाचा (जीआर) संदर्भ घेणे आवश्यक आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा YouTube व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्यांना शासन निर्णयाची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे मिळू शकते.