Welfare Scheme : बांधकाम कामगारांसाठी ही आहे केंद्र सरकारची नवीन योजना , आजच ऑनलाईन अर्ज करा ……..!
Welfare Scheme : शासनाच्या ह्या योजनेतुन ह्या लाभार्थ्यांना दिले जात आहे ३० गृहोपयोगी वस्तुसंच अणि ५ लाख रुपये इतकी रक्कम
राज्य सरकारच्या वतीने फक्त एक रूपया मध्ये ३० गृहोपयोगी वस्तुंचा संच दिला जात आहे.जे लाभार्थीं ह्या ३० गृहोपयोगी वस्तूंच्या संचासाठी आपला अर्ज दाखल करतील त्यांना हे गृहोपयोगी वस्तू संच वाटप केले जाणार आहेत.
येथे आजच ऑनलाईन अर्ज करा ……..!
१ रूपयात ३० गृहोपयोगी वस्तूंचा संच यासाठी छत्रपती संभाजी नगर विभागातील जिल्हे नागपुर विभागातील सर्व जिल्हे यासाठी पात्र देखील ठरले आहेत.
आजच्या लेखात आपण शासनाच्या कोणत्या योजनेतुन ह्या १ रूपयात ३० गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण केले जात आहे? तसेच ह्या वितरण करण्यात आलेल्या वस्तुंच्या संचात कोणकोणत्या वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे ह्या योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा हे देखील आपण जाणून घेणार आहोत.