Crop Loan List Online : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, पहा नवीन गावानुसार याद्या ………!

Crop Loan List Online : कर्जमाफीची यादी शेतकऱ्यांच्या जीवनात संकट आणि आव्हाने नवीन नाहीत. नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान बाजारभावातील चढ-उतार सहन करण्याची शेतकऱ्यांना सवय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांना नवे आव्हानांना सामोरे जावे लागले. दुष्काळाने पिके नष्ट झाली, पुरामुळे शेती बुडाली. उत्पादन खर्च भागवणे अनेकदा कठीण होते

लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

कोरोना महामारीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. लॉकडाऊनमुळे पिकांना बाजारपेठ नाही. ग्रामीण भागातील आर्थिक चक्र बिघडले. उत्पादनांच्या किमती घसरल्या. शेतकऱ्यांना कर्ज फेडणेही कठीण झाले आहे.

कर्जमाफीचा मोठा दिलासा Crop Loan List Online

अशा संकटकाळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने ३३ हजार ८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली

देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

तुम्हाला फक्त 10 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल,

कसे ते येथे जाणून घ्या …!

Back to top button