Annasaheb Patil Loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, 20 लाखांपर्यंत वाढीव रक्कम मिळणार, अर्ज प्रक्रिया सुरू..!

Annasaheb Patil Loan Scheme : राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने याबाबत अध्यादेश जारी केला असून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 50 कोटी रुपये दिले होते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

येथे क्लिक करून पहा..!

त्याअंतर्गत 1 सप्टेंबर रोजी शासनाने 12 कोटी 50 लाख रुपये वितरित केले असून आता पुन्हा 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाला रु. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून यावर्षी 25 कोटी रु. यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शासनाकडे महामंडळाचे 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या बँकेत खाती असलेल्या

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार माफ …….!

Back to top button