Farmer Yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा करत आहे, फक्त पात्र शेतकरीच करू शकणार आहेत……..!

Farmer Yojana 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ एक रुपया भरून सर्वंकष पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

1500 रुपये जमा या तारखेला येथे क्लिक करा ………..!

पालघर जिल्ह्यात धान, नाचणी आणि उडीद पिके योजनेअंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहेत. शेतकरी केवळ एक रुपया भरून या विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकऱ्यांचा उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँक आधार कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंत

वैयक्तिक कर्ज देत आहे, आता ऑनलाइन अर्ज करा ……..!

Back to top button