Loan Waivers : राज्यातील या शेतकऱ्यांची कर्जमाफी शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केली आहे …….!

Loan Waivers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात शासन निर्णय (जीआर)ही जारी करण्यात आला आहे. ही कर्जमाफी योजना 2024 मध्ये लागू करण्यात येणार असून, यामुळे मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!

कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल ?

या योजनेंतर्गत जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्या बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुलींना मोफत स्कूटी मिळणारं तेही एका दिवसांत ,

येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!

Back to top button