Tata Motors Car : पावसामध्ये बाइकवर लेकरांना किती भिजवणार? 1.35 लाख रुपये कमी देऊन TATA ची शानदार कार आणा घरी..!

Tata Motors Car : टाटा मोटर्स शक्तिशाली वाहनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या गाड्यांना विविध सेगमेंटमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. टाटा मोटर्स विशेषतः शक्तिशाली वाहनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे या कंपनीच्या विविध सेगमेंटमधील गाड्यांना गेल्या काही वर्षांत मोठी लोकप्रियता मिळाली आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने खास ऑफर आणली आहे.

इलेक्ट्रिक कारची किंमत इथून पहा….!

टाटा मोटर्स या जूनमध्ये आपल्या कारवर आकर्षक सवलत देत आहे, ज्यात एक्सचेंज फायदे, कॉर्पोरेट ऑफर आणि ‘ग्रीन बोनस’ यांचा समावेश आहे. ग्रीन बोनस ही इलेक्ट्रिक वाहने निवडणाऱ्या ग्राहकांसाठी प्रोत्साहनपर ऑफर आहे. Nexon EV, Tiago EV आणि Panch EV च्या खरेदीवर ग्राहक लाखो रुपयांची बचत करू शकतात. स्थान आणि वाहनाच्या उपलब्धतेनुसार बचतीची रक्कम बदलू शकते.

Axis बँकेकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 दिवसांत मिळवा

10 लाख रुपये कर्ज ते पण बीना मॉडगेज.

Back to top button