Tata Motors Car : पावसामध्ये बाइकवर लेकरांना किती भिजवणार? 1.35 लाख रुपये कमी देऊन tataची शानदार कार आणा घरी..!

Tata Motors Car : टाटा मोटर्स शक्तिशाली वाहनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या गाड्यांना विविध सेगमेंटमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. दमदार वाहनांच्या निर्मितीसाठी टाटा मोटर्स विशेष प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या गाड्यांमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीच्या विविध सेगमेंटमधल्या कार्सना चांगली लोकप्रियता मिळालेली आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक विशेष ऑफर आणली आहे. Tata Motors Cars

येथून इलेक्ट्रिक कारची किंमत तपासा …….!

टाटा मोटर्स या जूनमध्ये आपल्या गाड्यांवर एक्स्चेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट ऑफर आणि ‘ग्रीन बोनस’ यासह आकर्षक सवलती देत आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल्सची निवड करणाऱ्या ग्राहकांसाठी ग्रीन बोनस ही एक प्रोत्साहनपर ऑफर आहे. नेक्सॉन ईव्ही, टियागो ईव्ही आणि पंच ईव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना लाखो रुपयांची बचत करता येणार आहे. बचतीची रक्कम ठिकाण आणि वाहनांची उपलब्धतात यानुसार वेगवेगळी असेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिकाधिक

महिलांना मिळण्यासाठी केले हे मोठे बदल ……..!

Back to top button