8 Lakhs Returns LIC Plan : एल आयसीच्या ह्या खास योजनेत दरमहा 1800 रूपये गुंतवल्यास प्राप्त होणार 8 लाखांपर्यंतचे रिटर्न्स
8 Lakhs Returns LIC : भारतीय जीवन बिमा निगम एल आयसीच्या वतीने देशातील प्रत्येक वय़गटातील तसेच प्रत्येक श्रेणीतील व्यक्तींसाठी लाभदायक अशा नवनवीन एल आयसी स्कीम लाॅच केल्या जात असतात.
आज आपल्या समाजात विमा पॉलिसी खरेदी करण्याच्या बाबतीत महिला खुप मागे असल्याचे दिसून येते याचकरीता भारतीय जीवन बिमा निगमने विशेषतः महिलांसाठी एक विशेष एल आयसी पाॅलिसी सुरू केली आहे.ह्या एल आयसी पाॅलिसीचे नाव आधार शीला असे आहे.
८ लाख रिटर्न्स प्राप्त करण्यासाठी
येथे क्लिक करा
8 Lakhs Returns LIC आधार शिला योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
ज्या महिलांचे आधार कार्ड वैध आहे अशाच महिलांना ह्या योजनेत आपल्या पैशांची गुंतवणूक करता येणार आहे.
म्हणजेच ज्या महिलांचे आधार कार्ड यूआय डीए आय कडुन जारी करण्यात आले आहे अशाच महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेत गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा अट –
एल आयसीच्या आधार शिला हया योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय कमीत ८ अणि जास्तीत जास्त ५५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
पाॅलिसी परिपक्व होण्याच्या वेळी महिलेचे वय जास्तीत जास्त ७० वर्षे असावे.