Ladki Bahin Yojana Form : लाडकी बहिण योजेनेत पुन्हा 12 फार मोठे बदल , तात्काळ करा ऑनलाईन अर्ज ……. !
Ladki Bahin Yojana Form : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ वरून ६५ वर्षे करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना सुरू करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. मात्र योजना जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी पोर्टल अद्याप सुरू झालेले नाही. योजना जाहीर केली आहे. पण पोर्टल अजूनही बंदच आहे. त्यामुळे या योजनेसाठी शासनाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंजाब नॅशनल बँक आधार कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंत
वैयक्तिक कर्ज देत आहे, आता ऑनलाइन अर्ज करा ……..!
ही योजना १ जुलैपासून लागू होणार आहे. १ जुलैपासून पोर्टल सुरू होणे अपेक्षित असताना, पोर्टल अद्याप बंदच आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील सेतू कार्यालयांमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑफलाइन प्रक्रियेनंतर ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. Ladki Bahin Yojana Form
राज्यभरातील महिलांची गर्दी
लाडकी बहिन योजनेची घोषणा झाल्यानंतर लागोपाठ तिसऱ्या दिवशी महिलांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी गर्दी केली होती. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी असते. महिलांच्या वास्तव्याचा आणि उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. तसेच योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांचे सर्व्हर, आधार अपडेट्स मंद झाले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या बँकेत खाती असलेल्या
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार माफ …….!
योजनेची मुदत वाढवून देण्यात आली, असा बदल करण्यात आला………!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या योजनेसाठी शेतीची अटही वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ वरून ६५ वर्षे करण्यात आले आहे. परदेशात जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषाशी विवाह केल्यास, अशावेळी तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
2.5 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास, पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट दिली जाईल.