Bajar BhavBlogMarathi News

Cotton Rate Today आजचे जिल्हा-निहाय कापूस बाजार भाव लगेच पहा

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखात आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत.

 

कापूस बाजार भाव हे प्रत्येक दिवशी बदलत असतात यामुळे आम्ही या वेबसाईट वरती कापूस बाजार भाव बद्दल माहिती देत आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती बाजार भाव मिळत आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे.

 

Cotton Rate Today कापसाचे कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, सर्वसाधारण दर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आवक आली याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला खालील तक्त्यात देण्यात आलेले आहे.

 

आजच्या कापूस बाजार भाव बद्दल माहिती पाहिली तर सर्वात जास्त भाव परभणी जिल्ह्यामध्ये मिळाले आहेत आणि समुद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळाले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये पाहिले तर 7435 रुपये बाजार भाव मिळाला आहे, त्याचबरोबर समुद्रपूर  या जिल्ह्यामध्ये 7401 असा बाजार भाव मिळाला आहे.Cotton Rate Today

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/11/2023
राळेगाव 3500 7000 7180 7100
भद्रावती 67 7120 7150 7135
समुद्रपूर 863 7100 7401 7200
मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल 768 6950 7150 7050
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 201 6950 7050 7000
उमरेड लोकल 337 7030 7110 7060
मनवत लोकल 1100 7100 7375 7325
वरोरा लोकल 2030 7100 7250 7175
वरोरा-खांबाडा लोकल 510 7000 7220 7100
काटोल लोकल 86 7000 7100 7050
सिंदी(सेलू) लांब स्टेपल 400 7150 7201 7160
परभणी मध्यम स्टेपल 300 7310 7435 7400
वर्धा मध्यम स्टेपल 1465 7010 7250 7150
संगमनेर 150 6000 7100 6550
सावनेर 1600 6950 6950 6950
नवापूर 288 7000 7100 7006
राळेगाव 530 7050 7220 7180
भद्रावती 170 7000 7300 7150
समुद्रपूर 552 7100 7285 7200
वडवणी 498 7080 7275 7200
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल 19 6750 7100 7100
मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल 998 6950 7150 7050
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 338 6925 7000 6975
झरीझामिणी एच – ६ – मध्यम स्टेपल 162 6920 7050 7000
परभणी हायब्रीड 230 7345 7450 7410
कळमेश्वर हायब्रीड 2221 6800 7150 7000
उमरेड लोकल 307 7100 7130 7115
मनवत लोकल 1250 7100 7385 7290
वरोरा लोकल 2253 7100 7351 7200

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button