Bajar BhavBlogMarathi News

Tur Bajar Bhav आजचे आपल्या जिल्ह्यामधील चालू तुर बाजार भाव लगेच पहा

Tur Bajar Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये आजचे चालू तुर बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये तुरेला किती बाजारला चालू आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला खाली मिळणार आहे.

 

सध्या तुरीचे बाजारभाव पाहिले तर हळूहळू कमी होताना दिसत आहे कारण आता नवीन तुर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे यामुळे नवीन तुरीला बाजार भाव कमी मिळताना दिसत आहेत.

 

बऱ्याच जिल्ह्यामध्ये तुरीचे बाजार भाव 11 हजार रुपयांच्या पुढे गेले होते पण आता हळूहळू त्याच जिल्ह्यामध्ये तुर बाजारभाव कमी होताना दिसत आहेत अगदी चार हजार रुपये तुर बाजारभाव आलेले दिसत आहेत, तुर बाजार भाव कमी होण्याचे कारण आता बाजारामध्ये नवीन तुर आलेले आहे, यामुळे आवक सुद्धा वाढली आवक वाढल्यामुळे तुरीचे बाजारभाव कदाचित कमी होत असतील.

 

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/11/2023
जुन्नर -ओतूर लोकल 66 2000 4180 3200
राहूरी -वांबोरी 5 9300 9300 9300
लातूर लाल 59 8100 10100 9450
अकोला लाल 119 9200 10100 9900
अमरावती लाल 66 9500 9900 9700
मालेगाव लाल 3 8600 9199 8980
नागपूर लाल 10 7000 9100 8575
वाशीम लाल 150 9050 9551 9200
वाशीम – अनसींग लाल 6 8500 10000 9500
अमळनेर लाल 3 7000 9100 9100
मुर्तीजापूर लाल 20 7975 10200 9550
मलकापूर लाल 27 7000 10500 9000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button