BlogMarathi News

Big decision of RBI: आरबीआयचा मोठा निर्णय..!! या सर्व नागरिकांचे बँक खाते बंद होणार, लगेच करा हे काम

Big decision of RBI: नमस्कार मित्रांनो, आपला देश हा डिजिटल होत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. त्याचबरोबर या ऑनलाइन जमान्यात मोठ्या प्रमाणात फ्रॉड (ऑनलाइन चोऱ्या) होऊ लागल्या आहेत. यामुळे बँका नेहमीच नवनवीन अपडेट देत असतात. जेणेकरून ग्राहकांचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होऊ नये.

 

आपल्या देशभरात जवळपास 14 वयापासून पुढील व्यक्तीचे बँकेत खाते आहे. त्याचबरोबर सगळेच जण खात्यात खूप कष्ट करून पैसे जमा करत असतात. मात्र या खात्यातून पैसे गायब झाल्यानंतर यासाठी कोण जिम्मेदार, तर सर्वांनाच वाटते की बँक जिम्मेदार असते.

 

मात्र पैसे जर एटीएम कार्डद्वारे काढण्यात आले तर यासाठी बँकेचे उमेदवार नसते. डायरेक्ट या चोरीचा कोणताही पुरावा लागत नसेल तर बँक या पैशांसाठी जिम्मेदार ठरू शकते. मात्र हे पैसे कोणाला तरी पाठवलेत किंवा कोणत्याही माध्यमातून कोणीही काढून घेतले असतील तर बँकेसाठी जबाबदार नाही. असे सिद्ध होते. परंतु बँक देखील आता ग्राहकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेसाठी बँकेमध्ये नवनवीन अपडेट देत आहेत.

 

Big decision of RBI: मित्रांनो, कोणत्या व्यक्तींचे खाते बंद होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघूया..,

बँकेकडून अनेक वेळा ग्राहकांना सांगितले जाते की आपल्या खात्याची केवायसी अपडेट करून घ्या, मात्र अनेक ग्राहक त्यांची केवायसी अपडेट करत नाहीत. यामुळे आता ज्या खात्याची केवायसी अपडेट केली नाही अशा खात्यावर बंदी घालण्यात येणार आहे.

 

तुम्हाला जर बँकेकडून केवायसी अपडेट करून घ्या असा मेसेज किंवा कॉल येत असेल, किंवा आला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करून घ्या. अन्यथा तुमचे बँक खाते बंद होऊ शकते.. खाते बंद झाल्यानंतर तुम्हाला पैसे टाकवे येणार नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला बँकेतील पैसे मिळणार नाहीत.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते बंद करण्याच्या अगोदर बँकेकडून तुम्हाला सांगण्यात येते. की तुम्ही अशी अशी प्रोसेस पूर्ण केलेली आहे. यामुळे तुमचे खाते बंद केले जाईल. तुम्हाला जर तुमचे खाते पुढे सुरू ठेवायचे असेल तर तुम्ही पुढील दोन दिवसात तुमची केवायसी पूर्ण करून घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button