BlogCar News

डिसेंबर मध्ये इलेक्ट्रिक कार घ्या आणि मिळवा 4 लाखापर्यंत डिस्काउंट; EV CARS UPTO 4 LAKH DISCOUNT

electric cars 2024 सुरू होण्यापूर्वी इलेक्ट्रिक वाघ वाहनांचा साठा संपवण्याचे प्रयत्न सुरू झालेत डिसेंबर मध्ये इलेक्ट्रिक कार वर चार लाखापर्यंत आणि टू व्हीलर वर 38 हजार रुपयांपर्यंत सूट फायदे दिले जात आहेत गेल्या दोन वर्षांपूर्वी पुरवठ्यातील अडचणीमुळे ऑफर्स कमी येत होत्या काही मॉल कोणतेही सूट नव्हती डीलर्सकडे यंदा सरासरीपेक्षा तिप्पट साठा आहे कंपनी आणि डीलर्स स्टॉक लवकर संपवण्याचा दबाव आहे त्यामुळे ते ग्राहकांना गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट फायदा देत आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केवळ अडीच लाख रुपये कमाल सूट दिली जात होती यामध्ये एसएससी नोंदणी सूट कमी दरात पुरवठा यासारखे ऑफर्स समावेश होता.

सूट फायद्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश आहे आपण पुढे बघूया.

सर्वाधिक सूटमध्ये आणि फायद्यामध्ये महिंद्रा कंपनी आणि होंडा कंपनी सर्वात पुढे आहे

Milk Dairy Farmers New Update : दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

electric cars

टाटा टियागो इलेक्ट्रिक 50000 कॅश+ हजार एक्सचेंज प्लस डीलर ऑफर
टाटा टिगोर इलेक्ट्रिक 50000 कॅश पंधरा हजार एक्सचेंज प्लस डीलर ऑफर
टाटा नेक्सन प्राईम 150000 कॅश 50000 एक्सचेंज प्लस डीलर ऑफर
टाटा नेक्सन मॅक्स 150000 प्लस पन्नास हजार एक्सचेंज+ ऑफर डीलर
महिंद्रा एक्स वि 400 इलेक्ट्रिक 3 लाखांपेक्षा 4 लाखांपर्यंत बेनिफिट्स
होंडाई कोना इलेक्ट्रिक 3 लाखांपर्यंत बेनिफिट्स
होंडा सिटी हायब्रिड 1 काम पर्यंत डिस्काउंट
ग्रँड विटारा मारुती 50000 बेनिफिट्स प्लस डीलर ऑफर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button