BlogMarathi News

Ration Card New Update: नागरिकांनो वेळेत पूर्ण करा हे काम, अन्यथा कायमच रेशन बंद होणार..!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Ration Card New Update: तुम्ही जर रेशन कार्ड धारक नागरिक असाल तर तुमच्यासाठी ही एक खूपच महत्त्वाची माहिती ठरणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेले महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला रेशन कार्डच्या मिळणाऱ्या सुविधा सरकारकडून बंद केल्या जातील. चला तर मग कोणते काम करावे लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

 

कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळेत आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गोरगरीब नागरिकांसाठी तसेच रेशन कार्डधारकांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर आता रेशन कार्ड मध्ये अनेक बदल करून नवनवीन नागरिक या रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर अनेक नागरिक या रेशन कार्ड मधून वगळले जात आहेत.

आता तुम्हाला जर रेशन कार्डचा कायम लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्याची शेवटची तारीख देखील सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आधार कार्डशी+रेशन कार्ड लिंक करावे लागणार आहे.Ration Card New Update

 

रेशन कार्ड द्वारे देशभरातील नागरिकांना गहू, तांदूळ, डाळ आणि साखर यासारख्या वस्तूंचा लाभ दिला जातो. मात्रा आता या रेशनकार्ड च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 रोजीच्या अगोदर आधार कार्ड रेशन कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे काम वर दिलेल्या तारखेपर्यंत केले नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद देखील होऊ शकते.

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक का करावे लागत आहे. यामागील कारण म्हणजेच जे नागरिक रेशन कार्ड साठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करावे लागत आहे.Ration Card New Update

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button