ट्रेण्डिंग

मळ्याची शेती म्हणजे काय?

मळ्याची शेती: मळ्याची शेती हे वनस्पतीच्या वितरणासाठी वापरले जाणारे एक प्रकारचे कार्य आहे. मळल्याची शेती म्हणजे मृदा अनुकूल वातावरणात मळलीच्या वनस्पतीची निर्माणे करणारी प्रक्रिया आहे. इथे मळलीच्या वनस्पतीच्या बियांची रोपण, त्याच्या कापणी, प्राकृतिक पेष्टिसांगत व्यवस्थापन, पाणी प्रबंधन व पर्यावरणीय संरक्षण यांसारखे कार्य केले जाते.

मळ्याची शेती वनस्पतीच्या वितरणाची सुरक्षितता वाढविण्यासाठी महत्वाची आहे. जंगली मळल्यांचे कमी व्हायला सुनिश्चित करण्यासाठी विविध कार्यक्रमे अभियांत्रिकी केली जातात. मळलीच्या वनस्पतीच्या वितरणात स्थानिक संगणके, पौधशास्त्रज्ञांची सहाय्यता, प्राकृतिक प्रवासी वनस्पतींची संख्या व त्यांची स्थानिक जाणीव असे प्रयोग आणि उपायोग केले जातात.

मळ्याची शेतीच्या मुख्य उद्दिष्टीत जंगली मळलीच्या वनस्पतींच्या संख्येची व त्यांच्या प्रदर्शनाची वाढवी

मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये

मळ्याची शेती ही डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केली जाते तिथे जिथे जिथे डोंगराळ भाग असतात.

तिथे मळ्याची शेती केली जाते मोठ्या प्रमाणावरती मळ्याची शेती डोंगराळ भागावरती केली जात.

असल्यामुळे तिथे लागवडीखालील क्षेत्रफळ हे मोठ्या प्रमाणावरती 40 हेक्टर किंवा त्याहून अधिक असतं.

आणि तिथे जी जमीन आहे तेथील माती आहे ती उपलब्ध हवामानानुसार तिथे पिके घेतली जातात.

लागवड

मळ्याच्या शेतीमध्ये लागवड करताना पिकाचा प्रकार कोणता आहे.

त्याचबरोबर भौगोलिक दृष्टीने तेथील स्थान कसा आहे तेथील माती कशी आहे.

त्यानुसार हवामानानुसार आणि उपलब्ध तेथील विभागानुसार तिथे लागवडीचा प्रकार निवडला जातो.

डोंगर भाग

शेती लागवड करताना आणि मळ्याची शेती निवडतानाही डोंगराळ भागांमध्ये निवडले जाते.

आणि पर्वतीय भागामध्ये निवडली जाते तिथे यंत्रांचा उपयोग होत नाही तिथे मनुष्यबळाचा शेती करण्यासाठी उपयोग होतो तिथे बैल बैलाचा उपयोग शेती.

करण्यासाठी होतो कारण तिथे यांत्रिकी विभागांमध्ये छोटे-छोटे जे तुकडीकरण झाल्यामुळे तिथे डोंगर भागामध्ये यांत्रिक विभाग पोहोचवता येत नाही.

पिके –

मळ्याच्या शेतीमध्ये खाद्य पिके तिथे घेतली जात असतात त्याचबरोबर जे मोठ्या प्रमाणावरती व्यापारी पिकांची लागवड सुद्धा तिथं केली जाते.

तिथं मोठ्या प्रमाणावरती चहा कॉफी रबर मसाल्याचे पदार्थ औषधी वनस्पती अशा प्रकारचे पिकांचे उत्पादन मळ्याच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जातो.

फळबाग शेती

या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल, तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

भाजीपाल्याची शेती

भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरुपाची शेती आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनसामगीचा पुरेपूर उपयोग करुन घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरुपाचा असल्याने त्याची विकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. मजुरांची उपलब्धता असणे हेही महत्त्वाचे आहे.

फुलशेती

फुलशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे; परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्घतीने घेतले जाते.

पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती

यापूर्वी उल्लेख केलेल्या पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांत किंवा परिस्थिती अनुकूल असूनही जर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या बाबतीत तो प्रदेश पिकांच्या शेतीपेक्षा जास्त किफायतशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरु केलेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरांना वैरण, चारा, धान्यादी खाद्य किफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. शिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती या शेतीप्रकाराला पोषक असते. सामान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. मोठ्या शहरांचे सान्निध्य आणि वाहतुकीची चांगली सोय अत्यंत आवश्यक आहे.

जेथे अत्यंत विशेषीकृत पशुधन प्रधान अशी शेती केली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी विकत घेतल्या जातात आणि संवर्धित पशुधन आणि दुग्धोत्पादन हे विकले जाते. ज्या शेती प्रकारामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. हे शेतीप्रकार ऑस्ट्रेलियात आणि पाश्चिमात्य देशांत सर्व ठिकाणी आढळतात. पशुधन प्रधान शेतीच्या प्रकारात आता कुक्कुटपालनाचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे

 मिश्रशेती

पिके आणि पशुधनासह शेती’ असेही या प्रकाराला संबोधण्यात येते. रोख विक्री करुन द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात आणि पशुधन संवर्धनही करतात. पशुधन संवर्धन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रमाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची विक्री करता येते. त्यामुळे शेतमाल आणि पशुधन ही दोन्ही उत्पादने महत्त्वाची आणि एकमेकांना पूरक असतात.या प्रकारच्या शेती मध्ये लावलेल्या पिकांचा शेतीवरील जनावरांना दाणा वैरण म्हणून उपयोग होतो.पिकांना जनावरांच्या मलमूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चांगले येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसामगीचा पूर्णपणे उपयोग करण्याची संधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणि जोखीम कमी असते. काही मिश्रशेतींत पिकांच्या शेतीला प्राधान्य असते. काहींत पिके व पशुधन यांमध्ये भांडवल सारख्या प्रमाणात गुंतविलेले असते, तर काहींमध्ये पशुधनाला पिकांपेक्षा जास्त प्राधान्य दिलेले असते. हा शेतीप्रकार जगातील अनेक देशांत आणि विशेषतः भारतात रुढ आहे. या शेतीप्रकाराचे यांत्रिकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे.

मत्स्य शेती

हा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चांगलाच रुढ होऊ लागला आहे. मत्स्य शेती करण्यासाठी शेतातील माती खोदून, मोठ्या आकाराची तळी तयार करुन त्यांत पाणी सोडतात. या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्घतीने त्यांचे संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात पाण्याच्या अती वापरामुळे पाणथळ आणि क्षारपड झालेल्या जमिनीत इतर पिके घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी मत्स्य शेती फायद्याची ठरते. माशांच्या प्रमाणेच गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळंबीचे उत्पादन सुद्घा काही ठिकाणी घेतले जाते.

७. बागायती शेती

वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा. बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.

हंगामी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हंगामी असेल तर हंगामी बागायती शेती पद्घतीचा अवलंब करावा लागतो. यात सामान्यतः खरीप आणि रब्बी या हंगामांत संरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते.

बारमाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.

बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात.

पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरुन बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.

गुंतवणूक

मळ्याची शेती एक करताना तिथे गुंतवणुकीची सुद्धा आवश्यकता असते.

तिथे लागवडीसाठी उत्पादन घेण्यासाठी आणि त्या उत्पादन निघाले आहे.

त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी आणि ते प्रक्रिया केलेला बाजारात नेण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणावरती अनेक अशी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

प्रक्रियायुक्त पदार्थावरती गुंतवणूक करून आवश्यक तो प्रक्रियायुक्त जो शेतमाल काढू शकतो तो खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यक आणि चांगला होऊ शकतो.

बदल

मळ्याची शेती करताना शेतीमध्ये अर्थव्यवस्था ही महत्त्वाची असते आणि अर्थव्यवस्थेबरोबर अनेक प्रकारचे अडचणी उभा राहतात.

अर्थ व्यवस्थेचे अडचण शेतीमध्ये उत्कृष्टरित्या असतेच स्पर्शिकाकडे पण त्याचबरोबर अनेक अडचणी सुद्धा असतात.

त्यामध्ये हवामान बदल अडचण असते पर्यावरणात मला अडचण असते अशा संबंधित सर्व अडचणींवरती बदल करणे आणि त्याच्यावरती मात करणे महत्त्वाचे ठरतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button