Bajar BhavBlogMarathi News

Cotton Rate Today आजचे आपल्या गावामधील कापुस बाजार भाव लगेच पहा

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत यामध्ये कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर असे पाहणार आहोत आपल्याला या वेबसाईटवरून कापूस बाजार भाव पाहिल्यानंतर आपला कापूस विकताना थोडीफार बाजारभावाची माहिती मिळते यामुळे आपण कापूस बाजारात नेण्याआधी बाजार भाव पाहूनच कापूस बाजारात न्यावा.

 

आता सध्या सर्व जिल्ह्यातील बाजार भाव हे अपडेट झालेले नाहीत जे बाजार भाव अपडेट झाले आहेत त्या सर्व जिल्ह्यातील Cotton Rate Today बाजार भाव खाली दिलेली आहेत. कापूस खरेदी ही बऱ्याच ठिकाणी सुरू झालेली आहे पण शेतकरी सध्या जास्त भाव नसल्यामुळे कापूस विक्रीसाठी बाजारात आणत नाहीत यामुळे कापसाला आवक सुद्धा कमी आहे. बाजार भाव हे 7300 रुपये पर्यंत मिळत आहेत.

 

Cotton Rate Today कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार यावर्षी कापसाचे बाजार भाव दहा हजाराच्या पुढे जाणार आहेत आत्ताचे चालू बाजार भाव आपल्याला खाली दिलेले आहेत.

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/11/2023
सावनेर 600 6850 6850 6850
भद्रावती 69 7000 7050 7025
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल 235 7100 7150 7130
घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल 550 6850 6960 6900
उमरेड लोकल 98 6900 7050 7000
मनवत लोकल 1600 7100 7260 7210
नेर परसोपंत लोकल 36 6900 6900 6900
बारामती मध्यम स्टेपल 24 5001 6851 6801
हिंगणघाट मध्यम स्टेपल 1012 6800 7170 7000
संगमनेर 105 6000 7000 6500
सावनेर 3800 6850 7001 6950
भद्रावती 115 7050 7060 7055
समुद्रपूर 584 7000 7200 7100
वडवणी 94 7025 7150 7125
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल 1472 7100 7200 7150
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 4 1300 1800 1500
कळमेश्वर हायब्रीड 1762 6500 7050 6865
उमरेड लोकल 296 6950 7000 6980
वरोरा लोकल 1279 7050 7150 7100

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button