BlogMarathi News

WhatsApp Cyber ​​Crime News: व्हाट्सअप वर येणारे हे कॉल उचलू नका..!! कॉल उचलताच बँक खाते होईल रिकामे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Cyber ​​Crime News: नमस्कार मित्रांनो, चालू काळामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्याकडे व्हाट्सअप हे ॲप नाही. मात्र, या ॲप द्वारे देखील सायबर गुन्हे होत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे बँका ग्राहकांना सतत सतर्क राहण्याचा इशारा देत असते.

 

आता व्हाट्सअप वर नवनवीन नंबर वरून कॉल येत आहेत. तुम्ही जर एखादा अनोळखी नंबर पाहून कॉल उचलला तर तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते. कारण तुम्ही त्यांचा कॉल उचलला म्हणजे त्यांना सहमती दिली असा मोबाईलचा हेतू होतो. आणि ते तुम्हाला जाळ्यात अडकवतात यामुळे तुम्ही कोणत्या नंबर वरून आलेले फोन उचलला नकोत हे आपण येथे पाहणार आहोत.

 

मित्रांनो आपल्या देशाचा नंबर हा 91 या अंकापासून सुरुवात होतो. यामुळे तुम्ही या नंबर वरून आलेले सर्व कॉल उचलू शकता. मात्र, या व्यतिरिक्त दुसऱ्या अंकापासून सुरू झालेल्या नंबरचा कॉल तुम्ही उचलला तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

 

WhatsApp Cyber ​​Crime News: कोणत्या नंबर वरून व्हाट्सअप वर आलेले कॉल उचलायचे नाहीत खालील प्रमाणे यादी..

  1. 251 
  2. 60
  3. 62
  4. 254
  5. 84

या अंकापासून नंबरची सुरुवात झालेली असेल तर फोन उचलू नका. कारण हे फोन नंबर दुसऱ्या देशातील आहेत. त्याचबरोबर इतर दुसऱ्या देशातील फोन उचलू नका. फक्त 91 या अंकापासून सुरुवात झालेल्या नंबरचे फोन उचला. कारण भारतामध्ये फक्त या अंकापासून सुरुवात झालेले नंबर वापरण्यासाठी दिल्या जातात.WhatsApp Cyber ​​Crime News

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button