Bajar BhavBlog

Cotton Rate Today आजचे जिल्हा निहाय कापूस बाजार भाव लगेच पहा

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखात आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत.

 

कापूस बाजार भाव हे प्रत्येक दिवशी बदलत असतात यामुळे आम्ही या वेबसाईट वरती कापूस बाजार भाव बद्दल माहिती देत आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती बाजार भाव मिळत आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे.

 

Cotton Rate Today आपण आजच्या सर्व बाजार समित्या पाहिल्या तर सर्वात जास्त कापूस बाजार भाव हे वर्धा मध्ये मिळवले आहेत ते म्हणजे 7300 रुपये इतक्या आहेत.

 

 कापसाचे कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, सर्वसाधारण दर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आवक आली याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला खालील तक्त्यात देण्यात आलेले आहे.Cotton Rate Today

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
संगमनेर 150 6000 6900 6450
सावनेर 1300 6900 6900 6900
राळेगाव 1000 6900 7030 6950
भद्रावती 41 6920 7020 6970
समुद्रपूर 426 7000 7135 7050
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल 12 6900 6900 6900
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 240 6900 6975 6950
वरोरा लोकल 461 6651 7151 7050
वरोरा-खांबाडा लोकल 173 6900 7050 7000
काटोल लोकल 150 6900 7050 7000
सिंदी(सेलू) लांब स्टेपल 510 7025 7100 7050
वर्धा मध्यम स्टेपल 375 7025 7200 7100
सावनेर 600 6850 6850 6850
राळेगाव 800 6900 7050 7000
भद्रावती 69 7000 7050 7025

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button