Bajar BhavBlogMarathi News

Tur Bajar Bhav आजचे चालू तुर बाजार भाव लगेच पहा

Tur Bajar Bhav  नमस्कार आज आपण या लेखात तुर बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये तुरीला कसा बाजार भाव चालू आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखाद्वारे मिळणार आहे.

 

आज सगळीकडे पावसाचे वातावरण आहे यामुळे बऱ्याच ठिकाणी तुरीची आवक कमी झालेले आहे, अनेक ठिकाणी तुरीचे बाजार भाव आज कमी दिसत आहेत तर काही काही ठिकाणी तुर बाजार भाव चांगले मिळत आहेत.

 

शेतकरी मित्रांनो नवीन तुर बाजारात येत आहे यामुळे तुरीचे बाजार भाव हे 10 हजाराच्या पुढे टिकून राहतील का हे सांगता येत नाही कारण नवीन तूर बाजारात थोड्या प्रमाणात आली आहे तरच तुरीचे बाजार भाव कमी होताना दिसत आहेत.

 

आज पाहिले तर हिंगणघाट मध्ये तुरीला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे तो म्हणजे 10005 रुपये आणि त्यानंतर पाहिले तर लातूर मध्ये 10000 रुपये भाव  या दोन जिल्ह्यांमध्ये तुरीला चांगले बाजार भाव मिळाले आहेत.

 

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
कारंजा 2 8755 8755 8755
मानोरा 14 6200 9700 8350
लातूर लाल 383 7700 10000 8900
मालेगाव लाल 3 7800 8701 8500
हिंगणघाट लाल 226 8000 10005 9200
मलकापूर लाल 45 7000 9600 8575
चांदूर बझार लाल 4 7500 9000 8250
जुन्नर -ओतूर लोकल 47 2000 5000 3500
जालना पांढरा 1 9000 9000 9000
माजलगाव पांढरा 2 8600 8600 8600
गेवराई पांढरा 1 9500 9500 9500
देवळा पांढरा 3 7705 9000 8600
लातूर लाल 320 7001 9701 8000
अकोला लाल 21 7100 10000 9835
जुन्नर -ओतूर लोकल 42 2000 4600 3200

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button