BlogMarathi NewsPik Vima Maharashtra

Dushkal Madat दुष्काळ मदत हेक्टरी किती रुपये मिळणार आणि केव्हा मिळणार लगेच पहा

Dushkal Madat नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून त्यासाठी सरकारकडून किती रुपये मदत मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात खाली दिलेली आहे.

 

राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही प्रति हेक्टर किती रुपये मदत मिळणार आहे त्याबद्दल माहिती आपण या लेखात घेत आहोत, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी 7000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर या पैशांमधून प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार याबद्दल माहिती खालील प्रमाणे आहे.

 

Dushkal Madat दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे या मदतीसाठी सरकारने 7000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे यामध्ये जिरायती जमिनीसाठी हेक्टरी 8500 रुपये मदत करण्यात येणार आहे जर आपली जमीन बागायती असेल तर बागायती जमीन साठी हेक्टरी 17 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे तसेच बहुवार्षिक पिकांसाठी 22500 आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती रुपये मदत मिळणार हे आपल्याला कळाले असेल पण ही मदत कधी आपल्या खात्यात येणार हे आणखी स्पष्ट झालेले नाही हे माहिती झाल्यानंतर आपण या वेबसाईटवर माहिती टाकू यामुळे शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा कारण आम्ही शेतकरी ग्रुप मध्ये ही सर्व माहिती टाकत असतो.Dushkal Madat

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button