E Pik Pahani ई -पिक पाहणी केलेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15530 रुपये जमा
E Pik Pahani ज्या शेतकऱ्यांनी ई -पिक पाहणी केली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत ते कसे पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
आपण आपल्या मोबाईलद्वारे ईपीक पाहणी केली असेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे आले का पाहण्यासाठी ई -पिक पाहण्याची ॲप उघडावी लागेल जर आपल्याकडेही ॲप नसेल तर आपण प्ले स्टोअर वरूनही घ्यावी यानंतर ज्या खात्यावरून आपण ई -पिक पाहणी केली आहे त्या खातेदाराचे नाव निवडावे लागेल.
यानंतर आपल्याला चार अंकी संकेतांक टाकण्यासाठी जागा मिळेल त्या ठिकाणी आपला चार अंकी संख्येतांक टाकून पुढे जावे आपल्याकडे संकेतांक नसेल तर फॉरगॉट या बटणावर क्लिक करावे यानंतर आपण आपला संकेतांक पाहून त्या ठिकाणी टाकावा.
नंतर आपल्याला पुढे वेगवेगळे पर्याय दिसून येतील यापैकी पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे आणि त्यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून आपल्यासमोर आपण नोंदणी केलेल्या पिकांची माहिती मिळून जाईल.