BlogMarathi News

Frost Irrigation Scheme: खुशखबर..!! सरकारकडून तुषार-ठिबक सिंचन साठी दर 3 वर्षांनी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, लगेच करा या योजनेचा अर्ज

Frost Irrigation Scheme: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या बातमीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. शेतकऱ्यांना शेती करत असताना पाण्याची खूप टंचाई भासते. त्यामुळे शेतकरी हे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन वापरत असतात, तर हे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन करण्यासाठी काही शेतकऱ्यांकडे पुरेशी पैसेही उपलब्ध नसतात म्हणून शेतकरी ठिबक सिंचन करणे टाळतात.

 

शेतकऱ्यांना शेती करत असताना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून त्याचबरोबर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन शेतकऱ्यांना वापरता यावे यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी ठिबक सिंचन अनुदान उपलब्ध करून दिले जाते.Frost Irrigation Scheme

 

ठिबक तुषार सिंचन धोरणात झालेले नवीन बदल –

ठिबक तुषार सिंचन धरणात झालेले नवीन बदल ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरतात. ठिबक व तुषार सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा त्याचबरोबर त्यांना जास्त लाभ मिळवता यावा यासाठी या पद्धतीत बदल करण्यात आलेला आहे.

 

शेतकऱ्याने जर ठिबक सिंचनाचा लाभ घेतला तर नंतर त्याच शेतकऱ्यांना परत 3 वर्षात ठिबक सिंचनाचा लाभ घेता येणार हा नवीन बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या अगोदर परत त्याच जमिनीवर किंवा क्षेत्रांवर ठिबक सिंचन चा लाभ घेण्यासाठी 7 वर्षाचा कालावधी लागत होता तर आता 3 वर्षाच्या कालावधीत परत लाभ घेता येणार.

 

नवीन झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे कारण ठिबक व तुषार सिंचन दोन ते तीन वर्षानंतर खराब झाल्यास शेतकऱ्यांना स्वतःचे पैसे वापरून परत ठिबक करावे लागत होते परंतु आता तसे न करता त्या शेतकऱ्यांना तीन वर्षात सिंचनासाठी अर्ज करून अनुदान मिळवता येते.Frost Irrigation Scheme

 

या योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे..,

• आठ अ उतारा व सातबारा (तलाठी स्वाक्षरीतील किंवा डिजिटल स्वाक्षरीतील)

• वैद्य जात प्रमाणपत्र

•बँक पासबुक चा झेरॉक्स

• शेतकऱ्यांचा आधार कार्ड

•अर्जदार अज्ञात किंवा 18 वर्षाखालील असेल तर अ.पा.क स्वयंघोषणापत्र

• सातबारा उताऱ्यावर सिंचन स्रोत नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र

•सामायिक क्षेत्र असल्यास खातेदारांचा संमती पत्र

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button