PMMVY 2023: महाराष्ट्रातील सर्व महिलांना मिळणार 6 हजार रुपये, नवीन शासन निर्णय जाहीर..!!
PMMVY 2023: नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तसेच महिलांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील सर्व महिलांना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे? या योजनेचा अर्ज कोठे करावा लागणार आहे? या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील? अशी संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे पाहुयात.
या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना दिला जाणार आहे. गरोदर महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना मोदी सरकारने सुरू केली आहे. त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त 19 वर्षाच्या पुढील गर्भवती महिलांनाच घेता येतो.
त्याचबरोबर या योजनेचा अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येतो. या योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी या ठिकाणी करू शकता. ही योजना एक जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तीन टप्प्यात पैसे दिले जातात पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये बँक खातात दिले जातात. दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये. आणि तिसऱ्या टप्प्यात पुन्हा 2 हजार रुपये महिलांच्या डायरेक्ट बँक खात्यात टाकले जातात.
SGNY Maharashtra: तुम्ही तुमचा अर्ज महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयात निराधार प्रशिक्षण योजना या ठिकाणी सादर करू शकता. अर्ज फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खालील लिंक दिलेली आहे. अर्जाची प्रक्रिया जिल्ह्यानुसार बदलते, परंतु सामान्यत: आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आणि अर्ज व्यवस्थित संपूर्ण भरणे आवश्यक असतो.
या योजनेचा अर्ज पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा