ट्रेण्डिंग

8 Lakhs Returns LIC Plan : एल आयसीच्या ह्या खास योजनेत दरमहा 1800 रूपये गुंतवल्यास प्राप्त होणार 8 लाखांपर्यंतचे रिटर्न्स

8 Lakhs Returns LIC : भारतीय जीवन बिमा निगम एल आयसीच्या वतीने देशातील प्रत्येक वय़गटातील तसेच प्रत्येक श्रेणीतील व्यक्तींसाठी लाभदायक अशा नवनवीन एल आयसी स्कीम लाॅच केल्या जात असतात.

आज आपल्या समाजात विमा पॉलिसी खरेदी करण्याच्या बाबतीत महिला खुप मागे असल्याचे दिसून येते याचकरीता भारतीय जीवन बिमा निगमने विशेषतः महिलांसाठी एक विशेष एल आयसी पाॅलिसी सुरू केली आहे.ह्या एल आयसी पाॅलिसीचे नाव आधार शीला असे आहे.

८ लाख रिटर्न्स प्राप्त करण्यासाठी

येथे क्लिक करा

ह्या आधार शिला पाॅलिसीचा लाभ 8 वर्षापासुनच्या मुली तसेच 55 वयोगटापर्यतच्या सर्व महिला घेऊ शकतील.

एल आयसीच्या ह्या योजनेत कुठल्याही महिलेला कमीत कमी 75 हजार रुपये अणि जास्तीत जास्त तीन लाख रुपये पर्यंतची विमा पॉलिसी खरेदी करता येते.

आधार शिला ह्या योजनेत महिलांना तिमाही सहामाही वार्षिक अशा तिन्ही पैकी कुठल्याही एका पदधतीने गुंतवणुक करता येते.

एल आयसी आधारशिला पाॅलिसी काय आहे ?

आधारशिला ही एक नाॅन लिंक्ड लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे.हया स्कीममध्ये फक्त स्त्रियांना गुंतवणुक करता येते.

ही पाॅलिसी परिपक्व झाल्यावर पाॅलिसी धारक महिलेला एक निश्चित रक्कम प्राप्त होत असते.अणि पाॅलिसी खरेदी केलेल्या पाॅलिसी धारक महिलेचा पाॅलिसी कालावधी पुर्ण होण्याच्या आधी मृत्यू झाला तर तिच्या पश्चात तिच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य प्राप्त व्हावे म्हणून आर्थिक मदत देखील ह्या योजनेत केली जाते.

आधार शिला योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी –

एल आयसीच्या आधारशिला ह्या योजनेत कमीत दहा वर्षांच्या कालावधीसाठी तसेच जास्तीत जास्त 20 वर्षे इतक्या कालावधीसाठी गुंतवणुक करता येते.म्हणजे ही पाॅलिसी महिलांना दहा ते वीस वर्षे इतक्या कालावधीसाठी खरेदी करता येते.

योजनेत किती गुंतवणुक केल्यास किती परतावा मिळतो?

समजा एखाद्या महिलेने आपले वय वर्षे ३० असताना ह्या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली अणि ती महिला रोज ५८ रूपयांची बचत करत असेल तर त्या पाॅलिसी खरेदी केलेल्या महिलेच्या खात्यात एका वर्षाच्या कालावधीत २१ हजार ९१८ रूपये इतकी रक्कम जमा होईल.

अणि त्या महिलेने २० वर्षाच्या कालावधीत ह्या योजनेत ४,२९,३९२ रूपये इतकी रक्कम गुंतवली असेल तर त्या महिलेला योजना २० वर्षाच्या कालावधीनंतर परिपक्व झाल्यावर म्हणजे मॅच्युरिटी झाल्यावर ७,९४००० रूपये इतके रिटर्न्स प्राप्त होतील.

एल आयसीच्या आधारशिला योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

योजनेत पैशांची गुंतवणूक केल्यास आपल्या पैशांची बचत तर होईलच शिवाय आपणास विमा संरक्षण कवच देखील मिळत असते.

ह्या योजनेत गुंतवणूक केल्यास पाॅलिसी धारकाला तसेच त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.

८ लाख रिटर्न्स प्राप्त करण्यासाठी

येथे क्लिक करा

योजनेत गुंतवणूक करून महिलांना छोटी गुंतवणुक करून देखील मोठी रक्कम उभारता येते.

ह्या योजनेत पाॅलिसी धारकाला आपली प्रिमियम रक्कम तिमाही सहामाही वार्षिक अशा कुठल्याही एका पदधतीने भरता येते.

आधार शिला योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

ज्या महिलांचे आधार कार्ड वैध आहे अशाच महिलांना ह्या योजनेत आपल्या पैशांची गुंतवणूक करता येणार आहे.

म्हणजेच ज्या महिलांचे आधार कार्ड यूआय डीए आय कडुन जारी करण्यात आले आहे अशाच महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.

योजनेत गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा अट –

एल आयसीच्या आधार शिला हया योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय कमीत ८ अणि जास्तीत जास्त ५५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

पाॅलिसी परिपक्व होण्याच्या वेळी महिलेचे वय जास्तीत जास्त ७० वर्षे असावे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करा अर्ज
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button