Bajar BhavBlogMarathi News

cotton rate today आज कापुस बाजार भावामध्ये झाली वाढ पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव

cotton rate today आज आपण या लेखामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यात कापूस बाजारभावात वाढ झालेली आहे आणि सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव कसे चालू आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत.

 

अवकाळी पावसामुळे यंदा काही पिकांचे नुकसान होत आहे आणि काही काही पिकांना हा पाऊस चांगलाच फायदेशीर ठरणार आहे त्याबद्दल आणखी सांगायचे झाले तर फळबागांसाठी हा पाऊस नुकसान कारी ठरू शकतो तर कापूस, तूर या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो कारण तुरीला या पावसामुळे चांगलाच फायदा होणार आहे.

 

आजचे सर्व जिल्ह्यामधील कापूस बाजार भाव आपल्याला खाली दिलेले आहेत ते आपण जिल्हा निहाय तक्त्यामध्ये पाहू शकता.

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
30/11/2023
संगमनेर 150 6000 7000 6500
राळेगाव 2500 6800 7105 7050
भद्रावती 51 6900 7050 6975
मौदा 140 6850 7050 6950
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 403 6850 6950 6900
उमरेड लोकल 99 7000 7090 7040
काटोल लोकल 120 6900 7000 6950
सिंदी(सेलू) लांब स्टेपल 900 7100 7175 7150
संगमनेर 150 6000 6900 6450
सावनेर 1300 6900 6900 6900
राळेगाव 1000 6900 7030 6950
भद्रावती 41 6920 7020 6970
समुद्रपूर 426 7000 7135 7050
वडवणी 45 7050 7155 7100
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल 12 6900 6900 6900
घणसावंगी ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल 120 7000 7200 7100

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button