Pik Vima List या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार नाही ! लगेच पहा आपल्याला मिळणार का पिक विमा
Pik Vima List नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपण या वेबसाईट वरती आम्ही नवनवीन योजना सरकारी योजना व बाजारभाव याबद्दल माहिती टाकत असतो, तसेच आज आपण नवीन माहिती घेऊन आलो आहोत सांगायचं झालं तर ही माहिती पिक विमा संदर्भात आहे.
पिक विमा संदर्भात माहिती अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा भरून सुद्धा पिक विमा मिळणार नाही या संदर्भात आपण या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, केंद्र सरकारकडून व महाराष्ट्र सरकारकडून आपल्या शेतीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक प्रकारे नुकसान भरपाई दिली जाते.
प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन Pik Vima भरावा लागत होता पण यावर्षी केंद्र सरकारने फक्त एक रुपया मध्ये पीक विमा उपलब्ध करून दिलेला होता, पण या योजनेसाठी तरीसुद्धा काही शेतकरी अपात्र ठरत आहे.
या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावरती E- pik पाहणी केलेली नाही त्यांना आता लाभ मिळणार नाही.