BlogCar News

E-Car Discount December 2023 : डिसेंबर मध्ये इ-कार वर ४ लाखापर्यंतची सूट, या सूटवर करा आपला फायदा..

  E-Car Discount December 2023डिसेंबर मध्ये इ-कार वर ४ लाखापर्यंतची सूट, या सूटवर करा आपला फायदा..नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांचा साठा संपवण्याचे प्रयत्न सुरू झालेत डिसेंबर मध्ये इलेक्ट्रिक कार वर चार लाखापर्यंत आणि टू व्हीलर वर 38 हजार रुपयांपर्यंत सूट आणि फायदे दिले जात आहेत. गेल्या दोन वर्षात पुरवठ्यातील अडचणीमुळे ऑफर्स कमी येत होत्या काही मॉडेल्स वर कोणतीही सूट नव्हती. डीलर्स कडे यांना सरासरीपेक्षा तिप्पट साठा आहे. कंपन्या आणि डीलर्स वर स्टॉक लवकर संपवण्याचा दबाव आहे, E-Car Discount December 2023कंपन्या त्यामुळे ते ग्राहकांना गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट फायदा देत आहेत. यावर्षी डिसेंबर मध्ये केवळ अडीच लाख रुपयांची कमाल सोड दिली होती. त्यामध्ये किमतीत कपात एक्ससेसरीज,विमा/नोंदणी सूट आणि कमी दरात वित पुरवठा यासारख्या ऑफर्स चा समावेश आहे.

 डिसेंबर मध्ये वाहनांवर मोठी सूट:

E-Car Discount December 2023

प्रत्यक्षात डिसेंबर मध्ये खरेदी केलेले वाहन जानेवारीमध्ये एक वर्ष जुने मानले जाते अशा स्थितीत त्यांचे पुनर्विक्री मूल्य किम कमी होण्याची शक्यता असते जानेवारीपासून कंपन्या नवीन मॉडेल्स आणि फेसलिफ्ट लॉन्च करतात. जुना स्टॉक संपवावा लागतो, सण सण उत्सवात डीलर्स कडे जास्त साठा जमा होतो,त्यासाठी सूट दिली जाते.

एकूण 21 दिवसाच्या जागी दोन महिन्यांची इन्व्हेंटरी:

 

गतवर्षी पुरवठ्याची अडचण होती, मात्र यंदा तशी परिस्थिती नाही. सहसा डीलर्स कडे 21 दिवसांची यादी असते, परंतु यावेळी 62 ते 64 दिवसांची यादी सुरू आहे. अशा परिस्थितीत डीलर्स आणि कंपन्या स्टॉक क्लियर करण्यासाठी भरघोस सूट देत आहेत.

सगळ्यात कमी पैशात जास्त धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर 

 

सूट फायद्यांमध्ये महिंद्रा, हुंडाई सर्वात पुढे

E-Car Discount December 2023

 

मॉडल (ईव्ही आणि हायब्रीड)–बेनिफिट/डिस्काउंट

टाटा टियागो ईव्ही–50 हजार कॅश + 15000 एक्सचेंज +डीलर ऑफर

टिगोरटाटा टीव्ही–50000 कॅश+ पंधरा हजार एक्सचेंज+ डीलर ऑफर

टाटा नेक्सन प्राइस–१.५ लाख कॅश +५०,००० एक्सचेंज+ डीलर ऑफर

नेक्सन टाटा टीव्ही मॅक्स–१.५ लाख कॅश+५० हजार एक्सचेंज+डीलर ऑफर

एमजी झेड एस टी व्ही–50 हजार कॅश+ पन्नास हजार एक्सचेंज +लॉयल्टी

महिंद्रा एक यु वी ४०० ईव्ही –तीन लाख पेक्षा चार लाखापर्यंतचे बेनिफिट्स

हुंडाई कोणा ईव्ही–३ लाख रुपयाची बेनिफिट्सE-Car Discount December 2023

होंडा सिटी हायब्रीड–व्ही एक्स वर एक लाख कॅश डिस्काउंट

मारुती ग्रँड विराट स्टॅन्ड हायब्रीड–50 हजाराचे बेनिफिट्स + डीलर ऑफर

 

 फक्त ₹10 हजारात घरबसल्या व्यवसाय सुरू करा,

दरमहा 30 हजार

कमवा !

इलेक्ट्रिक दुचाकी वर कॅश-इ एम आय,बेनिफिट्स,एक्सचेंज..

 

कंपनी हिरो विथ विदा वी1ही 38 हजार बेनिफिट्स देऊन त्यात एक्सटेंडेड बॅटरी,वारंटी कॅश,डिस्काउंट एक्सचेंज,बोनस रॉयल्टी ,डिस्काउंट,कॉर्पोरेट डिस्काउंट एवढे देईल..
बजाज चेतक टीव्ही ही E-Car Discount December 2023कंपनी जर २६००एवढं बेनिफिट देईल आणि ईएमआय वर २६०० पर्यंत सूट मिळेल..
एअर ही कंपनी चोवीस हजार बेनिफिट देऊन त्यात कॅश बेनिफिट बॅटरी प्रोटेक्ट,वॉरंटी आणि डीलर इतर सूट देईल…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button