Pik Vima Maharashtra 2023: तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले का? लगेच या ठिकाणी पहा
Pik Vima Maharashtra 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देणे सरकारकडून मान्य झाले होते. परंतु पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ करत होत्या. मात्र त्यानंतर सरकारने आदेश दिल्याने पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झाला आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला आहे की नाही? हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या बातमीच्या मदतीने तुम्हाला पिक विमा मिळाला आहे की नाही याबद्दलची सविस्तर माहिती पाहू शकता. शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी तब्बल 1700 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
त्याचबरोबर यामधील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे दोन-दोन हजार रुपये देखील मिळाले आहेत. म्हणजेच आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये जमा झाले आहेत. त्याचबरोबर आता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा देखील जमा झाला आहे. यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी हे एक आनंदाची बातमी आहे.
Pik Vima Maharashtra 2023: तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले का नाही? हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…
तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही? येथे क्लिक करून पहा?