BlogMarathi NewsPM KISAN NEWS

PM KISAN NEWS पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले नसतील तर फक्त एक कॉल करून मिळतील पैसे पहा पूर्ण माहिती

PM KISAN NEWS नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखात पीएम किसान योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत जर आपल्याला पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले नसतील तर आपण फक्त एका कॉल द्वारे आपल्या खात्यामध्ये पैसे मिळू शकतात त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

 

केंद्र सरकार कडून 2000 हजार रुपये 15 व्या हप्त्याचे पाठवण्यात आले होते पण बऱ्याच शेतकऱ्यांना ते मिळाले नाही यामुळे ते शेतकरी नाराज आहेत आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण की त्यांच्या पण खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत.

 

PM KISAN NEWS पी एम किसान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागेल आम्ही सांगतो त्याने नियमांचे पालन केल्यानंतर नक्कीच आपल्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतील.

 

खात्यात पैसे नाही आले त्यांनी हे काम करावे

जर आपण कमी शेती असणारे शेतकरी असाल तर तरीसुद्धा आपल्या खात्यात पैसे आले नसतील तर आपण टेन्शन घेण्याची गरज नाही आणि आपण एक केवायसी करून सुद्धा आपल्या खात्यात पैसे आले नसतील तर आपल्याला पण घाबरायची गरज नाही त्यासाठी आम्ही आपल्याला काही हेल्पलाइन नंबर देत आहोत ते खालील प्रमाणे आहेत.

 

18001155266 या नंबर वर कॉल करून आपल्या अडचणीचे समाधान मिळेल त्यासोबतच आम्ही दुसरे काही हेल्पलाइन नंबर देत आहोत. 01123381092 किंवा 01123382401 यावर कॉल करून आपल्या अडचणी दूर होतील.PM KISAN NEWS

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button