BlogMarathi NewsPM KISAN NEWS

Soyabeans price :सोयाबीनचे भाव कधी वाढणार,नवीन वर्षात येईल का सोयाबीनला भाव? जाणून घ्या सोयाबीनची हालचाल.. :सोयाबीनचे भाव कधी वाढणार,नवीन वर्षात येईल का सोयाबीनला भाव? जाणून घ्या सोयाबीनची हालचाल..

Soyabeans price खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडल्याने सोयाबीन बियाणे उगवले नाही शिवाय बोगस बियाणांचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला नंतर पावसाने हजेरी लावल्याने अनेकांनी सोयाबीन ची दुबार पेरणी केली होती परंतु त्यानंतर या अपेक्षित पाऊस न झाल्याने उपलब्ध पाण्यावर सोयाबीनचे पीक जागविण्याचे वेळ शेतकऱ्यांवर आली.

नैसर्गिक संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन घेतले. अनेकांनी दुबार पेरणी करीत उत्पन्न घेतले परंतु आता सोयाबीनचे दर 4800 पुढे जात नाहीत त्यामुळे सोयाबीनच किती दिवस घरात ठेवायची भाव 5000 रुपयांचे पुढे जाईना तशी विचारणा शेतकऱ्यांना एकमेकांना तर दिसत आहे.

तुरीचे दर मार्च नंतर दहा हजार रुपयांवर जाणार जाणून घ्या सविस्तर..!

आता जरी उत्पन्न आलेले असले तरी सध्या जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये 4600 ते 4800 रुपये एवढा भाव भेटत आहे. मागील काही दिवसांपासून ही स्थिती असल्याचे जाणवत आहे सोयाबीनचे दर वाढणार की आणखी घटना याची चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे. Soyabeans price

तालुका खरेदी किंमत (रु./क्विंटल) विक्री किंमत (रु./क्विंटल) आगमन (बॅग)
जालना ४७५० ४७७५ १०००
बार्शी ४७०० ४८५० १०००
दर्यापूर ४५०० ४८०० २५००
वाशिम ४७०० ५००० ३०००
शिरपूर ४५०० ४६०० ५००
खामगाव ४५०० ४८०० ७०००
नागपूर ४००० ४७५० २०००
अमरावती ४६०० ४७०० ५०००
हिंगणघाट ४२०० ४९५० १५००
नांदेड ४६०० ४८५० ३००
वेरावल ४४८० ४६७५ २००
इंदूर ४८०० ४९००+० ६०००
उज्जैन ४७५० ४८९० ६०००
विदिशा ४४०० ४७२५ २०००
शुजालपूर ४७५० ४९०० ४०००
गदरवाडा ४४०० ४८०० ५००
सागर ४५०० ४६०० ५००
खुरई ४४०० ४७५० २५००
खाटेगाव ४४५० ४७०० ३०००
BINA ४५०० ४८२५ २०००
अशोकनगर ४४०० ४७२५ २०००
मंदसौर ४५०० ४९०० ४०००
गंजबसोडा ४७०० ४७५० Soyabeans price  २०००

सोयाबीनचे भाव का घसरलेले आहेत ?Soyabeans price

केंद्र शासनाने तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने तेलाचे आयात मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसत आहे.सोया बाजारभावात घसरण झाली आहे. खाद्यतेलाची आयात जास्त झाल्याने, आयातदारांनी केलेल्या विक्रीमुळे कांडला येथे सोया तेलाच्या दरात गेल्या आठवडाभरात २०० रुपयांनी घट झाली असून, त्यामुळे मंडईतही सोयाबीनचे भाव घसरल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात हरभरा घाटी वरील आळी नियंत्रण कसे करायचे व त्यावरचे उपाय काय ते जाणून घ्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button