BlogGovernment Scheme

Maha DBT Farmer 2024 : शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी!! मिळेल 75% ते 80% अनुदान… असा करा अर्ज !!

Maha DBT Farmer 2024 बद्दल माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी आम्ही हा लेख लिहाला आहे. तरी या योजणे बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यत नक्की वाचा.

Maha DBT Farmer 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.  हे Portal महाराष्ट्र शासनाचे एक अत्यंत महत्वाचे पोर्टल असनू, सामान्य नागरीकाांना व शेतकऱ्यांना योजनाांच्या माध्यमातनू थेट लाभ मिळवनू देण्यासाठी विकसित केलेलं एक व्यासपीठ आहे. महाडीबीटी शेतकरी पोर्टल शेतकर्यांना ऑनलाइन नोंदणी, अर्ज आणि विविध कृषी योजना आणि राज्य सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनुदानांची माहिती घेणे व त्यासाठी नोंदणी करणे सोपे  करते. या पोर्टलद्वारे शेतकरी पीक विमा, शेती उपकरणे अनुदान, सिंचन सुविधा आणि कृषी निविष्ठांसाठी आर्थिक मदत यासारख्या योजनांसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्यात महा डीबीटी  हे पोर्टल एक शासकीय योजनेचे विभाग आहे , जे महाराष्ट्र राज्यात विविध योजना राबवत असते , ज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी विविध योजनाचा लाभ मिळवून देते .  आपण या पोर्टलद्यारे राबवण्यात येणाऱ्या सर्व शेतकरी योजनाची  पाहणार आहोत. महा डीबीटी 2024 साठी शेतकरी योजना अर्ज सुरु झालेले आहेत . त्यामुळे तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज लवकर करून घ्या  . अनुदान किती मिळणार ? अर्ज कसा करायचा ? अशी सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .

MahaDBT Farmer portal फायदे :

 • MahaDBT Farmer हे एक Direct Benefit Transfer (DBT) पोर्टल आहे, ज्याचा अर्थ आहे थेट लाभ हस्तांतरण.
 • या  प्रणालीमुळे योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात.
 • जवळच्या CSC केंद्रातून किंवा स्वतःच्या मोबाईल वरून शेतकरी आपली नोंदणी करू शकतात.
 • महाडीबीटी योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी 75 ते 80 टक्के अनुदान मिळेल.
 • शेततळे : आकारानुसार शेततळे व अस्तरीकरणासाठी अनुदान मिळेल.
 • महाडीबीटी योजने अंतर्गत मिळणारी अवजारे : ट्रॅक्टर पॉवर टिलर नांगर रोटावेटर अवजार बँक कडबा कुट्टी मशीन रिझर्व ऊस पाचट कुट्टी यंत्र कल्टीवेटर पेरणी यंत्र ट्रॅक्टर ट्रॉली स्पेअर मिनी राईस मिल दाल मिल पावर विडर इत्यादी
 • ग्रीन हाऊस शेडनेट हाऊस पॅक हाऊस नर्सरी प्लास्टिक मल्चिंग इलेक्ट्रिक मोटार इत्यादी
 • MahaDBT Farmer Portal हे सर्वाना वापरण्यास अगदी सहज आणि सोपे आहे.
 • शेतकरी कोणत्याही वेळी  DBT च्या पोर्टल वरनौदणी  करून राज्य आणि केंद्र सरकार परुस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

1 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना दरमहा 1500 रुपये मिळतील,

 तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

महा डीबीटी योजना details :

योजना MahaDBT शेतकरी योजना
लाभार्थी शेतकरी बांधव
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
राज्य महाराष्ट्र
हेल्पलाइन क्रमांक 022-49150800
अधिकृत वेबसाइट https://mahadbt.maharashtra.gov.in/

Maha DBT Farmer 2024 योजनासाठी आवश्यक कागदपत्रे :

 • शेतकर्याचे आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • जातीचा दाखला
 • योजने संदर्भात बिल
 • व इतर योजने नुसार आवश्यक कागदपत्र
 • पूर्व समंती पत्र

योजनेसाठी अर्ज कसा करायचा: 

 • अर्ज हा ओनलाईन/ऑफलाइन  पद्धतीने करायचा आहेत.
 • mahadbt shetkari yojana2024  योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महा डीबीटी पोर्टल वर नोंदणी करावी लागते .
 • नंतर योजने नुसार अर्ज करावा लागतो .
 • महा डीबीटी योजनेची अधिकृत वेबसाईट – https://mahadbt.maharashtra.gov.in/
 • वरील वेबसाईट वर जाऊन शेतकर्याने नोंदणी करावी .
 • किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.
 • अर्ज केल्यानंतर निवड केली जाते जर तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत व तुम्हीया योजने चे लाभार्थी असाल तर तुम्हाला मोबाईल वर मसेज द्यारे कळविण्यात येते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button